Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

सात्विक आणि मराठमोळं

मराठी खाद्यसंस्कृतीतील सात्विक आणि चविष्ट परंपरा जपणारं आणि केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषिक खवय्यांनाही वेड लावणारं ठाण्यातलं हॉटेल कोणतं असा प्रश्न केल्यास 'खवय्या' शिवाय दुसरं नाव ओठावर येणारच नाही.

View Article


'स्पाईस'दार 'उडुपी'

साऊथ इंडियन फूडची लोकप्रियता आणि त्यातली चव पाहता भारतात कुठेही उपलब्ध होणारं फूड म्हणून ते ओळखलं जातं. त्यामुळे दाक्षिणात्य नसलेल्यांनीही उडुपी हॉटेलं सुरू केली. पण जोपर्यंत त्याला उडुपी टच येत नाही,...

View Article


‘सरदार’ची फक्कड पावभाजी

सत्तर-ऐंशीच्या दशकात पावभाजी ही फक्त रस्त्यावरच्या गाड्यांची मिरास होती. तीही विशेषत: दक्षिण मुंबईतल्या. गिरगाव, चिराबाजार, ग्रॅण्टरोड, भायखळा या परिसरात पावभाजीच्या गाड्याच गाड्या लागायच्या. पण त्याही...

View Article

नाशिकरोडचं 'दत्तकृपा'

नाशिकचं सतत चर्चेतलं उपनगर म्हणजे नाशिकरोड. प्रत्येक बाबतीत आपला 'रोड' बाज जपणारं नाशिकरोड खाण्यापिण्यातही आपली छाप पाडून आहे. हॉटेल 'वरद दत्तकृपा' यापैकीच एक. नाशिकरोडमधील नेतेमंडळी, उद्योगपतींसह...

View Article

उपवासाचाही ‘आस्वाद’

महाराष्ट्रीय पदार्थांसाठी आसुसलेल्या जिव्हांना १९८६पासून ‘आस्वाद’ तृप्त करीत आहे. श्रीकृष्ण सरजोशी यांनी उभारलेल्या परंपरागत मराठमोळ्या हॉटेलला त्यांचे पुत्र सूर्यकांत यांनी नवे रूप दिले.

View Article


'पराठा' तितुका मेळवावा

पराठा (किंवा तत्सम चपाती, रोटी, पोळी वगैरे) हा देशाच्या बऱ्याच भागातल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ. या पराठ्याच्या माध्यमातून भारतीय किचनमधलं वैविध्य तर ‘पराठा मंत्रा’ने आणलं आहेच, शिवाय अलीकडेच...

View Article

जगातल्या 'टॉप टेन' पदार्थांमध्ये मसाला डोसा

मसाला डोसा... 'अण्णा'च्या गाडीवर उभं राहून, खोब-याची चटणी दोन-तीनदा मागून घेत खायचा एक झक्कास पदार्थ... आपल्यासाठी दैनंदिन परिचयाच्या, या मसाला डोशाला आता एक वेगळंच वलय प्राप्त झालंय. कारण, या जन्मात...

View Article

चवीने बांधलेला 'रजवाडा'

‘ड्रीम्स’ मॉलच्या तिसऱ्या लेव्हलवरील ‘रजवाडा’ला राजस्थानची खासियत असलेल्या शाकाहारी खाद्यपदार्थांमुळे अल्पावधीतच पसंती मिळाली. मॉलमधील मूडला खरे तर चमचमीत रेसिपीच अधिक भावते. पण ‘रजवाडा’ त्याला अपवाद...

View Article


झणझणीत...झुणका भाकर

झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम पिठलं अन् ज्वारीची भाकर. वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा अन् दही. अहाहा! काय बहार येईल जेवणाला, ते ही तुम्हाला शहरात मध्यवर्ती ठिकाणी मिळालं तर सोने पे...

View Article


चवदार, लज्जतदार 'स्टेटस्'

अनेकदा काहीच खासीयत नसलेली, स्वतःची अशी वेगळी ओळख नसलेली हॉटेल्स नजरेआड केली जातात. कारण सगळीकडे मिळणारे तीनशेसाठ पदार्थच इथेही मिळत असतात. मग खवय्यांच्या दृष्टीने ते हॉटेल सर्वसाधारण कॅटॅगरीत मोडतं....

View Article

कॅम्पस का चॉईस

कॉलेजियन्सच्या पोटाची काळजी घेण्यासाठी कॉलेजरोडवर ‘कॅम्पस चॉईस’ नावाने एक छोटेखानी पण चांगलं स्टोअर आहे. प्राध्यापकापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्याच जीभेची मागणी याठिकाणी पुरवली जाते.

View Article

शाकाहारींचा उत्सव

गेल्या काही वर्षांत ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाढली. या लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरण्ट्सही थाटण्यात आली. बहुतांश नॉनव्हेज आणि काही बिअरबार स्टाइलची. या साऱ्या...

View Article

मोगलाई 'झायका'

श्रावण आणि रमजान असे हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे उपवासाचे महिने सध्या सुरू आहेत. त्यामुळे एकीकडे साबुदाण्याची खिचडी, वऱ्याची खिचडी, फराळी मिसळ यांचे रेलचेल असतानाच दुसरीकडे फिरनी, फलुदा, कबाब, बिर्याणी...

View Article


उपासाचीअंगत - पंगत

उपास म्हटल्यावर बटाटा आणि साबुदाणाच डोळ्यासमोर येतो. पण उपासाचीही बिर्याणी, शेवपुरी, मेदूवडा इतकंच काय पण गुलाबजाम, भेळ, पिझ्झाही असू शकतो हे ऐकून नक्कीच ‘चाट’ पडायला होईल. सेलिब्रेटिंग श्रावणच्या...

View Article

चार चवींचं ‘जीवन’

विलेपार्ले पूर्वेला असलेले 'जीवन रेस्टॉरन्ट' हे हॉटेल सुरू झालं १९५१ साली. पण आजही या हॉटेलमधल्या खाद्यपदार्थांची चव जशी सुरुवातीला होती तशीच कायम आहे. काळानुरुप बदलत हॉटेलने मराठी पदार्थांसोबत...

View Article


इच्छा भोजनाचा आनंद म्हणजेच बुफे

कोर्पोरेट युगात अनेक संकल्पना बदलल्या आहेत. त्यातून हॉटेलही सुटले नाहीत. जेवणासाठी एकत्रितपणे सर्व पदार्थांचा पर्याय म्हणून बुफे प्रकाराला हॉटेलमध्ये पसंती देण्यात येते. कॉर्पोरेट बुफे प्रकारात लंच आणि...

View Article

सावजी रस्सा ‘ब्रेक के बाद’

श्रावण सरींचा मनमुराद आनंद लुटल्यावर एक महिन्याच्या ब्रेकनंतर सावजी रस्सा आणि मांसाहारावर यथेच्छ ताव मारणाऱ्यांनी प्लॅन तयार केले आहे. ‘गेट, सेट, गो’ अशीच स्थिती आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात...

View Article


खवय्यांचा ‘जलसा’!

रोज घरचं जेवण करत असल्यामुळे साहजिकच वेगळेपण अनुभवण्यासाठी आपण हॉटेलकडं वळतो. पण, असेही काहीजण असतात जे हॉटेलमध्ये जाऊन घरगुती पदार्थ टेस्ट करण्याला पसंती देतात. अशांसाठी आणि खास करुन...

View Article

‘रान’ची ‘पर्शियन’ शान

मुगलाई खाना आणि दक्षिण मुंबई हे समीकरण वर्षोनुवर्षे घट्ट बसलेले आहे. कुलाबा, सीएसटी, भेंडीबाजार, पायधुणी, भायखळा आणि नागपाड्यात फिरताना प्रत्येक दहा-वीस पावलांवर या खान्याचा गंध दरवळतो. मुख्य रस्ता असो...

View Article

‘कॅफे मद्रास’ची जायकेदार टेस्ट!

खरपूस भाजलेला लालसर डोसा, सोबत लाल मिरचीचा तडका मारलेलं सांबार आणि खोबऱ्याची सौम्य तितकीच जायकेदार चटणी; खरंतर अनेकांचा वीक पॉइंट. याच ‘साऊथ इंडियन फूड’मध्ये ‘सप्तचवी’चे पर्याय असतील, तर मग लाजवाबच....

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


Latest Images