Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

सणासुदीच्या दिवशी बालूशाहीचा घ्या आस्वाद

$
0
0

Food eng चंद्रिका 4 Multi-cuisine Veg Easy Dessert 20 45 183 all purpose flour,sugar,ghee,water,yoghurt (curd),baking soda,green cardamom,groundnut oil,almonds Diabetic Holi Party Deep Fried all purpose flour Main ingredient 2 cup all purpose flour sugar Main ingredient 2 cup sugar ghee Main ingredient 1/4 cup ghee water Main ingredient 1/4 cup water yoghurt (curd) Main ingredient 1/4 cup yoghurt (curd) baking soda Main ingredient As required baking soda green cardamom Main ingredient 3/4 grams green cardamom groundnut oil Main ingredient 1 cup groundnut oil almonds Main ingredient As required almonds एका बाउलमध्ये १/४ कप पाणी, वितळवलेलं तूप, चिमूटभर खायचा सोडा एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बाउलमध्ये दोन कप मैदा मिक्स करा. आता यामध्ये दह्याचा समावेश करा आणि सर्व सामग्री एकजीव करून घ्या. पुन्हा थोडासा मैदा मिक्स करून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटांसाठी पीठ सेट होण्यास ठेवून द्या.

78955357
पॅनमध्ये दोन कप साखर घ्या आणि त्यात १/४ कप पाणी मिक्स करा. गॅसच्या मध्यम आचेवर साखरेचा पाक तयार करा.
78955369
पीठ पुन्हा एकदा मळून घ्या. पिठाचे लहान- लहान आकाराचे गोळे तयार करा. गोळ्यांना डोनटप्रमाणे आकार द्यावा.
78955397
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करा आणि गरम तेलात बालूशाही फ्राय करून घ्या. यामुळे बालूशाही आतील बाजूनं चांगल्या शिजतील. आता गॅस ऑन करा आणि बालूशाही दोन्ही बाजूंनी १५ मिनिटांसाठी तळा.
78955443
चॉकलेटी रंग येईपर्यंत बालूशाही फ्राय होऊ द्याव्यात. बालूशाही नीट फ्राय झाल्यानंतर ३० ते ४० मिनिटांसाठी साखरेच्या पाकात बुडवून ठेवा.
78955468
78297615

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>