Food eng मीना भंडारी 2 Multi-cuisine Veg Easy Appetizers 10 40 215 corn,butter,milk,bay leaf,onion,garlic,black pepper,salt,groundnut oil,water Diabetic Navratri,New Year Party Boiled corn Main ingredient 1 medium corn butter Main ingredient 1 teaspoon butter milk Main ingredient 1 cup milk bay leaf Main ingredient As required bay leaf onion Main ingredient 1 medium onion garlic Main ingredient 2 pieces garlic black pepper Main ingredient As required black pepper salt Main ingredient As required salt groundnut oil Main ingredient 1 tablespoon groundnut oil water Main ingredient 2 cup water गॅसच्या मध्यम आचेवर मका भाजून घ्या. 79075929
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये तेजपत्ता आणि बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या फ्राय करून घ्या. यानंतर तेलात कांदे देखील परतून घ्यावेत. 79075950
भाजलेल्या मक्याचे दाणे काढा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे, फ्राय केलेलं कांद्याचं मिश्रण आणि थोडेसे पाणी ओतून सर्व सामग्री वाटून घ्यावी. मिश्रणाची बारीक पेस्ट करावी. 79075972
दुसऱ्या पॅनमध्ये बटर वितळवून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटलेली मक्याच्या दाण्यांची पेस्ट मिक्स करा. त्यात थोडं- थोडं पाणी घालून मिश्रण ढवळत राहा. यानंतर पॅनमध्ये एक कप दूध घाला आणि सर्व सामग्री पुन्हा ढवळा.79076008
यानंतर मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. सूप थोडं जाडसर होईपर्यंत उकळू द्या.79076027
गरमागरम स्वीट कॉर्न सूपचा आस्वाद घ्या.78167116
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट