जळगाव शहरात अनेक हॉटेल्स असली तरी रिंगरोडवरील सायली रेस्टॉरन्टने आपले वेगळेपण जपले आहे. जळगावकरांच्या जीभेचे लाड पुरविणारे व सर्व वयोगटाच्या पसंतीस उतरलेल्या या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ मिळत असले, तरी येथील साऊथ इंडियन डिशेस खास प्रसिध्द आहेत.
↧