कपडे बदलावे तशा तरुणांच्या खाण्या-पिण्याचा ट्रेण्ड आणि सवयी बदलत जातात. पूर्वी कॉलेज कट्ट्यावर समोसे आणि चहा घेण्याचा ट्रेंड होता. आता तरुणांच्या प्रत्येक पार्टीत, गप्पा मारत असताना पफ खाण्याचा ट्रेंड आला आहे. अवघ्या दहा ते पंधरा रुपयांत मिळणारा पफ क्षुधा तर शमवतोच, सोबतच त्याच्या खिशालाही परवडतो.
↧