Food eng Anitha p 4 South Indian Non-Veg Easy Appetizers,Snack,Breakfast 15 35 534 chicken,potato,onion,garlic,ginger,green chillies,black pepper,coriander powder,red chilli powder,tandoori masala,garam masala powder,green chillies,curry leaves,coriander leaves,salt,asafoetida,peanut oil,breadcrumbs,egg Dairy free Holloween,New Year,Easter,Teej,Eid Ul Fitr,Nauroze,Father's Day,Mother's Day,Valentine's day,Republic Day,Independence Day,Christmas,Bakri-Id,Friendship Day,Thanksgiving,Hanukkah Winter,Buffet,Date,Festival,Summer,Anniversary,Game Night,Road Trip,Birthday,Kitty Party,Party,Pot Luck,Picnic,Monsoon Deep Fried chicken Main ingredient boiled 500 grams chicken potato Main ingredient boiled 3 cup potato onion Main ingredient 3 cup onion garlic Main ingredient 2 teaspoon garlic ginger Main ingredient 2 teaspoon ginger green chillies Main ingredient As required green chillies black pepper Main ingredient 2 teaspoon black pepper coriander powder Main ingredient 3 teaspoon coriander powder red chilli powder Main ingredient 2 teaspoon red chilli powder tandoori masala Main ingredient 1.2 teaspoon tandoori masala garam masala powder Main ingredient 1 teaspoon garam masala powder green chillies Main ingredient As required green chillies curry leaves Main ingredient As required curry leaves coriander leaves Main ingredient 1 tablespoon coriander leaves salt Main ingredient As required salt asafoetida Main ingredient As required asafoetida peanut oil Main ingredient 4 cup peanut oil breadcrumbs Main ingredient 2 cup breadcrumbs egg Main ingredient 2 cup egg हळद, मिरपूड आणि व्हिनेगरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या देऊन शिजवलेले चिकन घ्या. 78998486
शिजवलेल्या चिकनचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. आता एका बाऊलमध्ये शिजवलेले बटाटे घेऊन ते मॅश करा. 78998513
78998521
एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये १ चमचा मोहरी, बारीक चिरलेले लसूण, २ चमचे बारीक चिरलेलं आलं, कडीपत्ता घालून सर्व सामग्री चांगली परतून घ्या. आता त्यात २ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. 78998564
आता त्यात २ ते ३ बारीक चिरलेले कांदे, १/२ चमचा चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट पावडर, १/२ चमचा धणेपूड, चिमुटभर हळद टाकून २ ते ३ मिनिटे परतून घ्या.78998605
78998619
आता त्याच पॅनमध्ये बारीक केलेले चिकन घालून चिकन स्टॉकही घाला व सर्व सामग्री चांगली मिक्स करा. पुढे, त्याच मिश्रणात मॅश केलेले बटाटे घालून मंद आचेवर ५ मिनिटे मिश्रण शिजवून घ्या.78998647
78998655
78998664
एका प्लेटमध्ये दोन अंडी फेटून घ्या व दुस-या प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स म्हणजेच ब्रेडचा चूरा घ्या. आता तयार केलेल्या चिकन मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. हे गोळे अंड्याच्या मिश्रणात बुडवून आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या.78998675
78998693
आता एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा. तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर त्यात चिकन कटलेट गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेत आपले कुरकूरीत व चटपटीत चिकन कटलेट! या गरमा गरम कटलेटचा तुम्ही कोथिंबीर चटणी किंवा सॉससोबत आस्वाद घेऊ शकता.78998714
78998722
व्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा चटपटीत चिकन कटलेट रेसिपी!78279293
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट