Food eng चंद्रिका 2 Multi-cuisine Veg Easy Dessert 20 30 280 rusk,green cardamom,cashews,ghee,milk,sugar Diabetic Diwali,Navratri Party Boiled rusk Main ingredient 4 pieces rusk green cardamom Main ingredient As required green cardamom cashews Main ingredient As required cashews ghee Main ingredient 1 cup ghee milk Main ingredient 1 cup milk sugar Main ingredient 3/4 tablespoon sugar पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर सुकामेवा फ्राय करून घ्यावा. 79020777
यानंतर तुपात मिक्सरमध्ये वाटलेली टोस्टची पावडर परतून घ्यावी. आता त्यात एक कप दूध मिक्स करा. मिश्रणाच्या गाठी तयार होऊ नयेत, यासाठी सामग्री ढवळत राहा. आता पॅनमध्ये थोडं आणखी दूध ओता व सर्व सामग्री पुन्हा ढवळून घ्या. 79020925
यानंतर पॅनमध्ये तीन ते चार चमचे साखर मिक्स करा. खिरीमध्ये साखर योग्य पद्धतीने विरघळली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. 79020963
यानंतर वेलची पावडर घालून खीर नीट शिजू द्यावी. खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.79020990
टोस्ट खिरी तुम्ही गरमागरम किंवा थंड करूनही सर्व्ह करू शकता.77285191
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट