Food eng चंद्रिका 2 Multi-cuisine Veg Easy Side Dishes 10 15 190 capsicum (green pepper),yoghurt (curd),coconut,cumin,mustard seeds,groundnut oil,curry leaves,green chillies,asafoetida,salt,coriander leaves Diabetic Ganesh Chaturthi,Navratri Party Pan Fried capsicum (green pepper) Main ingredient 1 medium capsicum (green pepper) yoghurt (curd) Main ingredient 1 cup yoghurt (curd) coconut Main ingredient 3/4 cup coconut cumin Main ingredient 1 1/2 teaspoon cumin mustard seeds Main ingredient 1 tablespoon mustard seeds groundnut oil Main ingredient 1 teaspoon groundnut oil curry leaves Main ingredient As required curry leaves green chillies Main ingredient As required green chillies asafoetida Main ingredient As required asafoetida salt Main ingredient As required salt coriander leaves Main ingredient 1/2 cup coriander leaves मिक्सरच्या भांड्यामध्ये ३/४ (तीन चतुर्थांश) कप किसलेले नारळ, एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी, तीन हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग एकत्र घ्या व सर्व सामग्री वाटून पेस्ट तयार करा. 79172398
आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून परतून घ्या. यानंतर आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने तेलात फ्राय करा. थोड्या वेळानं चिरलेली शिमला मिरची मिश्रणात घाला आणि परतून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घालून शिमला मिरची चार ते पाच मिनिटांसाठी शिजू द्या. 79172410
मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री पुन्हा ढवळून घ्या. 79172426
गॅस बंद करा आणि तयार केलेला मसाला रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेऊन द्या. आता सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढा व वरून एक कप दही मिक्स करा.79172442
तयार आहे शिमला मिरची रायता. बिर्याणी, पुलाव किंवा प्लेन राइससोबतही तुम्ही ही कोशिंबीर खाऊ शकता.76553357
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट