पिंपरी-चिंचवडमध्ये झणझणीत आणि चटकदार मिसळ कुठं मिळेल याचं एकच उत्तर म्हणजे चिंचवड गावातील नेवाळेंची मिसळ. राजकीय नेते, बँकांचे अधिकारी, सेलिब्रिटी आणि तमाम तरुण वर्ग इथल्या मिसळीची चव चाखल्याशिवाय राहात नाही.
↧