लज्जत ए रमज़ान
गेल्या कित्येक वर्षंापासून अस्सल खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा दुधबाजार, दादासाहेब फाळके रोड व वडाळारोड परिसर रमजानच्या महिन्यात दुपटीने सजलेला असतो.
View Articleजिभेवर विरघळणारा गोडवा...
प्रथमदर्शनी ही जिलेबी खाऊच नये असे मत बनेल, पण डोळ्यांवर फार विश्वास न ठेवता तुम्ही थोडा जिभेचा सल्ला घेतलात, तर एक अभूतपूर्व चवदार आनंद अनुभवाल.
View Articleआता ‘टेस्ट ट्यूब बीफ’चा आविष्कार
अनेक शोधांची आणि संशोधनांची जननी असलेल्या प्रयोगशाळेत बीफ निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. या अनोख्या ‘टेस्ट ट्यूब बीफ’मुळे खाद्यजगतात नवी क्रांती घडून येईल, असा दावा या संशोधकांनी व्यक्त केला.
View Articleखमंग, खुसखुशीत, रुचकर
आषाढ सरींनी विश्रांती घेतली आणि सूर्यदेवांच्या उपस्थितीत श्रावणाचे पुण्यात आगमन झाले. श्रावण म्हणजे हिंदू धर्मातला सर्वाधिक सण आणि व्रतवैकल्यांनी खचाखच भरलेला महिना.
View Article‘पूनम’ची चटकदार पाणीपुरी
पाऊस म्हटलं, की चटकमटक खायची इच्छा होतेच होते. त्यात पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी असा पर्याय असेल, तर बातच न्यारी. मस्त पाऊस कोसळतोय आणि आपण गरम-गरम रगड्याची चव घेतोय, व्वा!
View Articleनेवाळे मिसळचा झणका
पिंपरी-चिंचवडमध्ये झणझणीत आणि चटकदार मिसळ कुठं मिळेल याचं एकच उत्तर म्हणजे चिंचवड गावातील नेवाळेंची मिसळ. राजकीय नेते, बँकांचे अधिकारी, सेलिब्रिटी आणि तमाम तरुण वर्ग इथल्या मिसळीची चव चाखल्याशिवाय...
View Articleउपवासाचा पोटभरी साबुदाण्याचा वडा!
उपवासाला हमखास चालणारा साबुदाणा एका कंदापासून बनतो. त्यातली आणखी एक गंमत म्हणजे केरळ, आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असलेला साबुदाण्याचा कंद हा तामिळनाडूत पोहोचतो आणि तिथे त्या कंदापासून...
View Articleयही है राईस चॉइस...
तांदळापासून बनणारे पदार्थ आठवले की भात, खिचडी, भाकरी फार फार तर पुलाव, बिर्याणी या पलीकडे आपली उडी जात नाही. पण घरोघरच्या अन्नपूर्णांनी मात्र तांदळापासून एकापेक्षा एक पाककृती तयार करून परीक्षकांना चकीत...
View Articleमसालेदार ‘किचन’
टोस्टी चीज, पॉप्युलर शेजवान, कटलेट यांसारखे मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याची हुक्की आलीच, तर लॉ कॉलेज रस्त्यावरच्या असिंज किचनला आवर्जून भेट द्या.
View Article‘डोसे’बहाद्दर
कर्वे रस्त्यावर सह्याद्री हॉस्पिटलच्या शेजारीच काही खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आहेत. त्यापैकी ‘दावणगिरी डोसा’च्या टपरीवर काही उत्तम डोसे मिळतात.
View Articleउपवासातही खा पोटभर !
श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रत वैकल्ये आणि उपवासाचा महिना. त्यामुळे या महिन्यात उपवासाच्या पदार्थांचीही मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. नाशिककरांची खवय्येगिरी लक्षात घेऊन साबूदाणा वड्यापासून बटाटा...
View Articleनिनावं
एक असा पदार्थ ज्याला नावच नाही...पण तीच त्याची ओळख झालेली. दिवसभरात कधीही एक तुकडा तोंडात घोळवून चवीने चाखला जाणारा. म्हटलं तर मिठाई किंवा जेवणाच्या पानातला गोड पदार्थ. नाव निनावं...दिसायला साधा पण चव...
View Articleगरमागरम खिचडा!
मेंढपाळांसह, लमाण आणि कातकरी यांसारख्या भटक्या जमाती जेथे मुक्काम करतील तेथे पहिल्यांदा मांडतात ती तीन दगडांची चूल. मोकळ्या मैदानात अनिश्चित कालावधीसाठी बिऱ्हाड थाटलं की जवळपासच्या गावात कामाच्या...
View Articleबाबा मुंबईचा अस्सल वडापाव
काळ्या मसाल्यातील भरली वांगी... झणझणीत भरीत... डाळ बट्टया त्यावर साजुक तुपाची धार... कळण्याची भाकर अन् हिरव्यागार मिरच्यांचा ठेचा...
View Articleहळदीच्या वासाच्या पातोळ्या
इंद्रधनुष्यी श्रावणाला साजेसं गोडधोड म्हणजे तांदळाच्या पिठीची उकड आणि गूळचुन यांच्यापासून बनविल्या जाणाऱ्या लांबोड्या पातोळ्या. एरव्ही मोदकांसारख्या लागणाऱ्या या पातोळ्यांना सोबत असते, ती हळदीच्या...
View Articleकाळा रस्सा, मिसळ आणि कॉफी!
वेगळ्या चवीच्या मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल आणि जरा पुण्याच्या बाहेर जायचं असेल, तर ‘साईछाया मिसळ’ तुमची वाट पाहातंय. काळा रस्सा, मिसळ, फ्राइड पापड आणि कॉफी असं भन्नाट कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळेल.
View Articleचवीष्ट कच्छी दाबेली
टिळक रोडहून तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चौकात पोहोचलात, की उजवीकडे दुर्वांकूरची गल्ली आहे. या रोडवरच उजवीकडे मस्त कच्छी दाबेली मिळते.
View Articleभारी टेस्टचं पूजा उडपी
खडकवासला, सिंहगड, पानशेत या ठिकाणी वीकेंडला जायचा प्लॅन असेल आणि नाश्ताही मस्त तिकडंच करायची इच्छा असेल, तर डोणजे फाट्यावरचं पूजा उडपी स्नॅक्स सेंटर तुमच्या स्वागताला नेहमीच सज्ज असतं.
View Articleढोकला
तगडा नाश्ता केला असेल तर दुपारच्या वेळी थोडीशी पेटपूजा केली तरी चालते. त्यामुळे खाद्यसंस्कृतीत नाश्ता परंपरा चांगलीच रूजली. रात्रीच्या भाताला सकाळी दिलेली फोडणी, घरचे पोहे, उपमा अन् या सर्व पदार्थांचा...
View Articleफक्कड गाबोळी
डीप किंवा शॅलो फ्राय केल्यावर गाबोळीवर खरपूस सोनेरी रंग चढतो. सॅलडसोबत सजवलेली गाबोळीची डिश पुढ्यात आल्यावर निदान श्रावणात तरी एक दिवस डाएटला सुटी देण्यास हरकत नाही.
View Article