तांदळापासून बनणारे पदार्थ आठवले की भात, खिचडी, भाकरी फार फार तर पुलाव, बिर्याणी या पलीकडे आपली उडी जात नाही. पण घरोघरच्या अन्नपूर्णांनी मात्र तांदळापासून एकापेक्षा एक पाककृती तयार करून परीक्षकांना चकीत केलं.
↧