$ 0 0 टिळक रोडहून तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चौकात पोहोचलात, की उजवीकडे दुर्वांकूरची गल्ली आहे. या रोडवरच उजवीकडे मस्त कच्छी दाबेली मिळते.