जळगावच्या खवय्यांवर कचोरी व रस्सा पोहेने भुरळ घातली असली तरी काही ठिकाणी मिळणाऱ्या विविध पदार्थांनी त्यात वैविधता आणली आहे. चना रस्सा, रगडा, पॅटीस, दाल पकवाण यासह अनेक पदार्थ शहरात मिळतात व त्याची चवही वेगळी असते.
↧