Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

‘निसर्ग’मध्ये क्रॅब, लॉबस्टर फेस्टिव्हल

क्रॅब मराठा, क्रॅब कोकणी, क्रॅब मालवणी, क्रॅब गोवनीज, क्रॅब केरळी, क्रॅब बंगाली, क्रॅब हूमण, क्रॅब कालवण, क्रॅब मसाला आणि क्रॅबसह लॉबस्टरच्या अशाच असंख्य व्हरायची टेस्ट करण्यासी संधी खवय्यांना उपलब्ध...

View Article


‘दाल पकवान’ खायण आचं

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे सकाळच्या नाष्ट्याला पोहे असतात त्याप्रमाणे सिंधी बांधवांकडे दाल पकवान हा पदार्थ असतोच. दाल पकवान हा पदार्थ सिंधी लोकांकडे होत नाही असे एकही घर भारतात सापडणार नाही.

View Article


दाक्षिणात्य पदार्थांच्या मेजवानीचे सेंटर

जळगावच्या खवय्यांवर कचोरी व रस्सा पोहेने भुरळ घातली असली तरी काही ठिकाणी मिळणाऱ्या विविध पदार्थांनी त्यात वैविधता आणली आहे. चना रस्सा, रगडा, पॅटीस, दाल पकवाण यासह अनेक पदार्थ शहरात मिळतात व त्याची चवही...

View Article

थाळीमध्ये एकवटला देश!

क्रॉफर्ड मार्केटमधील रिवायवल रेस्तराँचे सर्वाधिक ४४ व्यंजने देणारे थाळी रेस्तराँ अशी नोंद नुकतीच लिम्का बुकमध्ये करण्यात आली. केवळ भोजन पदार्थांची सर्वाधिक संख्या हे या थाळीचे वैशिष्ट्य नसून देशातील...

View Article

​यम्मी पास्ता

गेल्या काही वर्षात परदेशी पदार्थांनी भारतीयांवर मोठी जादू केली आहे. त्यातल्या त्यात इटालियन पदार्थ आघाडीवर आहेत. या इटालियन पदार्थांमध्ये आजकाल जास्तच लोकप्रिय ठरत असलेला पास्ता नाशिककरांच्याही पसंतीला...

View Article


राजस्थानी धाटणीचे, खवय्यांच्या आवडीचे

सरदारजींची हॉटेल्स म्हटली की, खवय्यांना स्वादिष्ट पंजाबी डिशेस भुरळ पाडतात. मात्र, जळगावातील प्रीतमसिंग अरोरा या सरदारजीने जरा हटके विचार केला आणि खान्देशाला राजस्थानी भोजनाची भुरळ घातली आहे.

View Article

सर्वकाळ जवळा

जवळा खरे तर मासेखाऊंच्या जेवणातील तोंडी लावण्याचा पदार्थ. पापलेट, हलवा, सुरमई किंवा रावस यापैकी एक मोठा मासा आणि त्या जोडीला तळायला म्हणून बोंबील, मांदेळी, कोळंबी किंवा जवळा असा शिरस्ता. विशेष म्हणजे...

View Article

थंडी पळवणारे पौष्टिक लाडू

हिवाळा आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे ‘तब्येतीत’ राहण्यासाठी आणि आणखी तब्येत कमविण्यासाठी घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जात आहेत. यासाठी गृहिणींची सुकामेव्याच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.

View Article


ओपन किचन असलेलं कांचन

​पुणे शहर आणि आसपासचा परिसरही खवैय्यांची रसना तृप्त करणारा आहे. शहरापासून म्हणजे २५ ते ३० किमीच्या अंतरापर्यंतही जाऊन आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतो. सातारा रोड, सिंहगड रोड, मुळशी रोड, नगर रोड अशा...

View Article


स्टायलिश फूड सफारी

'रेडी टू इट'ला पसंती असलेल्या जमान्यात 'फास्ट फूड'ची भरपूर व्हरायटी असलेलं काऊंटर म्हणजे बेकरी. कधीकाळी पाव, खारी, टोस्ट व केकपर्यंत मर्यादीत असलेला बेकरी व्यवसाय आता निरनिराळ्या कुकीजपासून पिझ्झा,...

View Article

इति चिंबोरीपुराण

मऊसूत पुरणाची पोळी बनवायला जशी कित्येक वर्षाची साधना लागते तस्संच खेकड्याचंही आहे. चिंबोरीपासून खेकड्याच्या नानाविध प्रकार बनवण्याचा मामला हा घिसडघाईचा नव्हे.

View Article

केक हो जाए...

ख्रिसमस म्हटल्यावर केकची आठवण होणं अगदी साहजिक आहे; पण हाच केक अनेकांना लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातो. आता महागड्या केकचे अनेक प्रकार आणि पेस्ट्रीचे असंख्य पर्याय उपलब्ध असतानाही, केक म्हटलं की...

View Article

बनवडा हरवला आहे...

एकेकाळी काही कॉलेज कँटिनची शान असलेला बनवडा नावाचा अतिशय चवदार पदार्थ सध्या कुठेतरी हरवून गेला आहे. हा राजा पदार्थ कँटिनच्या मेन्यूकार्डमधून गायबच झाला आहे.

View Article


रीत खान्देशी अन् चव मद्रासी

बनाना सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये केळीच्या ताज्या पानावर दाक्षिणात्य पदार्थ खाण्याची मजा जर लुटायची असेल तर स्टेडीयम कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘कॅफे मद्रास एक्सप्रेस’ला एकदा भेट द्याच.

View Article

मराठमोळा बटाटावडा

बटाटावड्याचे नाव ऐकून तोंडाला पाणी न सुटणारा मनुष्यच विरळाच. ‘फास्ट फूड’ या कॅटॅग‌िरीत मोडणारा बटाटावडा खवय्यांना खाण्याची सारी बंधने झुगारून लावायलाही प्रवृत्त करतो. चमचमीत प्रकृती असणारा हा पदार्थ...

View Article


सेलिब्रेशनसाठी...

केकचं अपील सगळ्या वयोगटांमध्ये कायम आहे. काही ‘साजरं’ करायचं असेल, तर हा ‘साजरा’ केक मस्टच!!

View Article

पोह्याची कुरकुरीत भजी

एक वाटी उरलेले पोहे, पाव वाटी बेसन, दोन मिरच्या, एक चमचा आल्याची पेस्ट, दोन चमचे कोथिंबीर, दोन कांदे उभे चिरलेले, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल.

View Article


खाता रहे मेरा दिल...

आईच्या हातच्या जेवणाची मी चाहती आहे. कालांतरानं मी स्वयंपाकघरात रमले. स्वयंपाकात आता इतकी तरबेज झाले आहे, की माझ्या मुलीला विशिष्ट पदार्थ माझ्याच हातचे लागतात.

View Article

भेसळभाजी, उकडहंडी आणि भोगीची भाजी

भेसळभाजी म्हणा किंवा भोगीची भाजी, थंडीच्या दिवसांतली चटकदार भाजी. हाडं गोठवणारी थंडी असेल आणि रात्रीच्या जेवणात झणझणीत मसालेदार भेसळभाजी असेल, तर थंडी पळालीच म्हणून समजा. थेट तेजतर्रार मटणालाही मागे...

View Article

स्प्राऊट सँडविच

शाळेत जाणारी मुलं असली, की आईसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तो ‘डब्यात काय द्यायचं?’हा. पौष्टिक तर हवंच पण मुलांनी खावं असं चवदारही हवं. ही समस्त आईवर्गाची समस्या सोडविण्यासाठी हे नवं सदर.

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>