बटाटावड्याचे नाव ऐकून तोंडाला पाणी न सुटणारा मनुष्यच विरळाच. ‘फास्ट फूड’ या कॅटॅगिरीत मोडणारा बटाटावडा खवय्यांना खाण्याची सारी बंधने झुगारून लावायलाही प्रवृत्त करतो. चमचमीत प्रकृती असणारा हा पदार्थ अस्सल मराठमोळा अन् पेशव्यांपासून लोकप्रिय आहे हे गुपीतही खूप कमी लोकांना ठाऊक असेल.
↧