कधीकाळी जळगावमध्ये बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांसाठी भोजनालय होते, मात्र त्यानंतर येथील हॉटेलमध्ये पंजाबी डिशेसची चलती सुरू झाली आणि त्यांनतर विविध पदार्थांची मेजवानी असलेली थाळीपद्धत येथे रुजली अन् लोकप्रियही झाली.
↧