Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

फुड टुरिझमचे ट्रेंडसेटर

वारसा मग तो इतिहासाचा असो, सांस्कृतिक वातावरणाचा असो वा पोटोबाचा, ट्रेंड सेटर होण्यात पुणेकर नेहमीच आघाडीवर असतात. भटकंतीच्या पलिकडे जात खाद्य भ्रमंती अर्थातच फुड टुरिझमचा नवा ट्रेंड पुण्यात भलताच...

View Article


खाद्य भ्रमण मंडळ

वीकेंड असो वा आठवड्याचा इतर कोणताही दिवस. सकाळी लवकर उठायचं, गाडीला कीक मारायची आणि गाठायचं आपलं आवडतं फुड डेस्टिनेशन. मग ते नाश्त्यासाठी असू शकतं किंवा दुपारच्या निवांत जेवणासाठी.

View Article


चटकदार दही गुजिया

तब्बल ८०० हून अधिक दुकाने असलेल्या फुले मार्केटमध्ये विविध खाद्य पदार्थांच्या दुकानांनी आपले वेगळेपण जपले आहे. जळगावचा आत्मा असलेल्या या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी बघून येथे विविध खाद्यपदार्थांची...

View Article

पिझ्झ्याची कसरत तीस मिनिटांसाठीची...

गर्रमाऽगर्रऽम पिझ्झा आपल्याला नेहमीच ३० मिनिटांच्या आत हवा असतो. हातातला फोन खाली ठेवल्याक्षणी आपण सेकंद मोजू लागतो. पिझ्झा डिलिव्हरी बॉय नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करत तुमच्या घरापर्यंत पोहोचतो,...

View Article

सवयी बदला, हेल्दी व्हा

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सतत हेल्दी खाणं सोपं नसतं. कित्येकदा आपण खातोय, त्यानं वजन वाढणार आहे हे कळत असूनही त्यावर ताव मारण्यापासून स्वतःला रोखता येत नाही.

View Article


मेथीमहिमा

कडूशार म्हणून मेथीच्या भाजीला, दाण्यांना, समुद्रीमेथीला नावं ठेवण्याचं कारण नाही. अनंत प्रकारांनी मेथीचे रुचकर पदार्थ रांधता येतात. त्याचीच ही छोटीशी झलक...

View Article

भाऊचा खाऊ...

खाण्यात मच्छीचा बेत असला की आपसूकच दोन घास जास्ती जातात. मस्तपैकी जेवायचं आणि ताणून द्यायचं यासारखं दुसरं सुख नाही. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीतलं हटके मला भावतं.

View Article

शाही मेजवानीसाठी रामी ग्रँड

एखाद्या निवांत दिवशी रेस्तराँमध्ये जाऊन वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची हुक्की आलीच, तर डेक्कनला आपटे रोडवरील ‘रामी ग्रँड’च्या ‘अनलिमिटेड बुफे’चा...

View Article


इंटरनेटवर भरली खाद्यजत्रा

आधुनिक गृहिणी इंटरनेटवरील रेसिपी पेजेस् लाईक करीत आहे. फेसबूकवरही शेफ्स आणि रेसिपीची चलती दिसू लागल्याने इंटरनेटच्या जगात भरलेल्या खाद्यजत्रेचे स्वागत होताना दिसत आहे.

View Article


थाळी नैवेद्याची, शुद्ध शाकाहाराची

कधीकाळी जळगावमध्ये बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांसाठी भोजनालय होते, मात्र त्यानंतर येथील हॉटेलमध्ये पंजाबी डिशेसची चलती सुरू झाली आणि त्यांनतर विविध पदार्थांची मेजवानी असलेली थाळीपद्धत येथे रुजली अन‍्...

View Article

हटके पदार्थ बनविणारे ‘मधुरम’

कल्पकता कुठल्याही क्षेत्रात वापरली तरी त्यातून निर्माण होणारी कलाकृती ही उत्कृष्टच असते. वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये कल्पकता वापरली जाते तशीच खाद्यपदार्थ बनवण्यातही ती असते. रोजचाच खाद्य पदार्थ, मात्र...

View Article

बांबू के बोंबील

हा पदार्थ जगाच्या पाठीवर कोणत्याच रेस्तराँमध्ये बनणे शक्य नाही. तो घरातच रांधावा लागतो आणि तो केवळ कोळीवाड्यातल्या घरांत रांधता येऊ शकतो. कारण ही रेसिपी बनवताना ताज्या बोंबलांना एक ऊन लावावे लागते....

View Article

कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्यापासून चिंगरी

माछेर पुलावपर्यंत, हिमाचली तवा मुर्गपासून प्रॉन्स घस्सीपर्यंत, चेट्टीनाड चिकनपासून आंध्रातील वरुवलपर्यंत आणि पात्रानी फिशपासून सिंहली चिकन करीपर्यंत सबकुछ. भारताच्या कानाकोपऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि...

View Article


ओल्या नारळाची चुनकापे

प्रथम कढईमध्ये १ वाटी ओला नारळ, १ वाटी साखर व अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मंद आचेवर मिश्रण ढवळत राहा.

View Article

मावा कचोरी

एका जाड बुडाच्या पातेल्यात मावा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा व थंड करा. २५० ग्रॅम मैद्यात गरम तूप घालून गरजेनुसार कोमट दूध घालून मळून घ्यावं आणि वीस मिनिटं तसंच ठेवा.

View Article


लाल भोपळ्याची पुरण पोळी

भोपळा किसून तुपावर परतून घ्या. भाजत आल्यावर त्यात साखर घालून हलवत राहा. मिश्रण घट्ट होऊ द्या.

View Article

ये रंग शरबतोंका…

पाण्याचा स्वाद वाढवणारे ते सरबत…त्याचे खरेतर अनंत प्रकार. उन्हाने जिवाची काहिली होत असताना त्यातल्याच काही मधुर सरबतांची ही झलक… आडघाटावरचं विकाऊ पाणी पिण्यापेक्षा नक्कीच शतपटीनं चांगली.

View Article


नटखट हलवा

टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी कराव्यात. जाड बुडाच्या भांड्यात टोमॅटो, नारळ आणि खवा एकत्र करून शिजवत ठेवावा.

View Article

पंचरंगी फ्रुट मोदक

एका पसरट बुडाच्या पातेल्यात ३ वाट्या पाणी तापवावे. त्यात तूप व दूध घालून वरून चमच्याने पीठ घालावं.

View Article

भाताचा उत्तप्पा

अनेकदा आपण घरामध्ये बाहेरचे तयार पदार्थ आणून ते खातो. पण घरच्या पदार्थांमध्ये आपण काही वेगळेपण आणून त्यामध्ये काही प्रयोग करु शकतो. असाच एक प्रयोग म्हणजे भाताचा उत्तप्पा. हा उत्तप्पा तुम्हाला नक्कीच...

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>