दुपारच्या जेवणानंतर जर काही हलके फुलके खायचे असेल, तर भेळ
या पदार्थाला खवय्ये प्राधान्य देतात. संध्याकाळी भेळपुरीच्या गाडीवर भेळ खाणे हे
तर प्रत्येकाची आवडती गोष्ट. देशातील बहुतांश भागात फरसाण किंवा नमकीन म्हणून
प्रसिध्द असलेल्या पदार्थामध्ये कांदा, टमाटे व चटणीची भर टाकून
त्यातून ‘गिली’ भेळ
तयार केली जाते.
↧