गंगवालची ‘गिली’ भेळ
दुपारच्या जेवणानंतर जर काही हलके फुलके खायचे असेल, तर भेळ या पदार्थाला खवय्ये प्राधान्य देतात. संध्याकाळी भेळपुरीच्या गाडीवर भेळ खाणे हे तर प्रत्येकाची आवडती गोष्ट. देशातील बहुतांश भागात फरसाण किंवा...
View Articleगोड सीरिअल्स
नाश्त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. नाश्ता केल्यानं शरीराला दिवसभराच्या कामासाठी पुरेशी ऊर्जा मिळते आणि आपल्याला उत्साही वाटतं; पण तुम्ही करत असलेला नाश्ता योग्य आहे का? नाश्त्यामध्ये कोणते...
View Articleरसदार
उन्हाळा सुरू झाला, की त्रास होतोच; पण उन्हाळ्यात येणाऱ्या फळांचीही आपण तितकीच वाट पाहातो. उन्हाळ्यामध्ये घामावाटे शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं. अशावेळी शरीराचं तापमान नॉर्मल ठेवण्यासाठी भरपूर...
View Articleजिभेवर विसावणारी चव
एखाद्या व्यक्तीच्या मनात जागा करण्याचा रस्ता पोटातून जातो असे म्हणतात. कारण पोट आणि मनाला तृप्त करणारा पदार्थ खायला मिळणे साहजिकच कुणासाठीही आनंदाची बाब ! व्हेज व नॉन व्हेज प्रकारातील हजारो पदार्थ...
View Articleबुंदी जामून
दूध गरम करून कोमट करून घ्यावे. त्यात खवा घालावा व अर्धा तास भिजू द्यावा. अर्ध्या तासाने कोरड्या व स्वच्छ परातीत खवा कालवून घ्यावा. त्यात भिजवलेला रवा आणि दूध यांचे मिश्रण घाला.
View Articleमेथीचे अप्पे
मेथी ही खरंतर आरोग्यसाठी चांगली. पण ती खाण्यासाठी मुले अनेकदा नाखूश असतात. म्हणूनच त्यांना आवडतील अशा काही पदार्थांमध्ये मेथी घातल्यास त्या निमित्ताने मेथी त्यांच्या पोटात जाईल. त्यातलाच एक पदार्थ आहे...
View Articleपांच का दम
फ्रूट पंचमध्ये अल्कोहोल कमी असतं किंवा अजिबात नसतं म्हणूनही ते जास्त पसंत केलं जातं. शिवाय चवीच्या बाबतीत असंख्य प्रयोग करता येतात. बनवायला एकदम सोप्पे असतात. पार्टीत एखाद्या टेबलवर सगळ्यात मध्यभागी...
View Articleपालक-पुदिना पुलाव
प्रथम तांदूळ धुवून ठेवावेत. नंतर पालक आणि पुदिन्याची पानं मिक्सरमधून थोडं पाणी घालून फिरवून घ्यावीत. आलं-लसणाची पेस्ट करावी. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा. त्यानंतर सर्व खडा मसाला बारीक वाटावा.
View Articleखमंग भाज्यांची घरगुती मेजवानी
संमिश्र खाद्यसंस्कृतीमुळे औरंगाबाद शहरात व्हेज व नॉन व्हेज प्रकारात दिवसेंदिवस वेगळेपण दिसत आहे. ‘रुटीन’ भाज्यांना कंटाळलेल्या खवय्यांसाठी रेस्टॉरंटमध्ये नवीन भाज्या उपलब्ध झाल्या आहेत.
View Articleमालपुआ-रबडी…एक जोड‘गोडी’
मिठाई म्हटलं तर दुधाचीच. कुठे दूध फाडून, कुठे दूध आटवून ती केली जाते. अर्थात, बुंदी, मोहनथाळसारखे अपवाद आहेत. परंतु, त्यातही मैद्यापासून बनणारा मालपुआ हटकेच म्हटला पाहिजे.
View Articleरणरणत्या उन्हात मठ्ठाचा गारवा
देशातील उत्तरेकडील राज्यात प्रसिद्ध असलेला मठ्ठा आता महाराष्ट्रातही ठिकठिकाणी अगदी सहज मिळू लागला आहे. मराठमोळ्या पदार्थांमध्ये थंडगार मठ्ठाने आपले स्थान निर्माण केले आहे.
View Articleसातकापे घावन
खोवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजत ठेवा. गूळ विरघळून सारण एकजीव आणि कोरडं होऊ द्या. सारण मोकळं झालं पाहिजे. चिकट नको. सारणात भाजलेली खसखस आणि वेलची पूड घाला.
View Articleब्रेड सोया मेदूवडा
ब्रेड स्लाइस कुस्करून घ्या. सोया चंक्स वाफवून मिक्सरवर बारीक करून घ्या. ब्रेडचा चुरा, सोया चंक्स, कोथिंबीर, जिरं, दही, चवीपुरतं मीठ, तांदूळ पिठी हे सारं एकत्र करून त्याचे मेदूवडे करून तेलात तळून घ्या.
View Articleआंब्याचा केक
२ वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप , १ वाटी दही, १वाटी दूध, १ वाटी आंब्याचा गर एक चमचा बेकिंग पावडर. काजू, बदाम, बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स हवे असल्यास
View Articleआंबटगोड कैरी
उन्हाळ्याची चाहूल लागली की कैरीच्या छोट्या बुटुकल्यांपासून लोणच्यासाठीच्या मोठ्या आकाराच्या कैऱ्या बाजारात दिसू लागतात. आंब्याचा सोस खिशाला झेपेस्तोवर या कैऱ्यांचे आंबट गोड पदार्थ तापल्या उन्हात जिवाला...
View Articleअसा असावा आहार!
वजन कमी करण्यासाठी उपासमार करण्याची गरज नसते, याबद्दलची जागरूकता वाढत आहे. सध्याचा ट्रेंड आहे, तो खाउनपिउन डाएट करण्याचा. मात्र, त्यासाठी तुमचा आहार योग्य हवा.
View Articleभाजणीचे वडे
भाजणीचे वडे हा पारंपरिक पदार्थ असला तरीही त्यात वैविध्य आणून ते आणखी चविष्ट करता येतात. मंगळागौरीला भाजणीचे वडे आणि दही हा मेन्यू हमखास असतो. पण एरवी केव्हाही हे वडे खावेसे वाटले तर आयत्या वेळी करून...
View Articleजायकेदार ‘झलक’
‘प्युअर नॉनव्हेज रेस्तराँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील काही रेस्तराँपैकी ‘झलक’ हे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. याची जायकेदार सफर मनाला तृप्त करतेच. शिवाय जिभेवर रेंगाळणारी चव कायम लक्षात राहते कारण...
View Articleनिंबुडा निंबुडा निंबुडा...
शहरात वाढलेले ४१ डिग्रीपर्यंतचे तापमान लाहीलाही करत आहे. गारवा मिळवा म्हणून शहाळे, कोकम, लिंबू सरबत या घरगुती पेयांना अधिक मागणी आहे. त्यातल्या त्यात शहाळे, लिंबू सरबत हे सर्वसामान्यांना परवडणारे...
View Articleफणस, कापा बरं का!
कल्पवृक्ष म्हणून आपल्याला ओळख आहे ती नारळाची. नारळाच्या शेंड्यापासून ते बुंध्यापर्यंत प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग होत असतो, हे आता सर्वज्ञात आहे. कोकण हा या कल्पवृक्षाने समृद्ध आहे. पण नारळाचा...
View Article