मेथी ही खरंतर आरोग्यसाठी चांगली. पण ती खाण्यासाठी मुले अनेकदा नाखूश असतात. म्हणूनच त्यांना आवडतील अशा काही पदार्थांमध्ये मेथी घातल्यास त्या निमित्ताने मेथी त्यांच्या पोटात जाईल. त्यातलाच एक पदार्थ आहे मेथीचे अप्पे.
↧