मिठाई म्हटलं तर दुधाचीच. कुठे दूध फाडून, कुठे दूध आटवून ती केली जाते. अर्थात, बुंदी, मोहनथाळसारखे अपवाद आहेत. परंतु, त्यातही मैद्यापासून बनणारा मालपुआ हटकेच म्हटला पाहिजे.
↧