‘प्युअर नॉनव्हेज रेस्तराँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील काही रेस्तराँपैकी ‘झलक’ हे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. याची जायकेदार सफर मनाला तृप्त करतेच. शिवाय जिभेवर रेंगाळणारी चव कायम लक्षात राहते कारण जेवण झाल्यावरही हाताची बोटे आपण कितीतरी वेळ चाटतच बसतो हे विशेष.
↧