नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ एक भारीतली खाद्यचौपाटी आहे. विविध पदार्थांनी उदरभरण ही संकल्पना मान्य असेल, तर इथं तुम्हाला भेळ, एसपीडीपी, आलू टिक्की, चटकदार पनीर, मंचुरियन रोल्स असं आवडीचं सगळं तयार असतं.
↧