एक असतं आइस्क्रीम
काळ बदलला, वेळ बदलली, बदलली नाही आइस्क्रीम खाण्यातली गंमत. आपण अजूनही ‘युवादिल’ आहोत, त्यामागचं हेच तर गुपित आहे. लहान मुलं ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा हा खूप चविष्ट घटक आहे....
View Articleगारेगार
सूर्य वरुन आग ओकतोय...अंगातून घामाच्या धारा वाहतायत...अंगाची काहिली होतेय. अशावेळी जीवाला गारवा देण्यासाठी पावलं आपोआप वळतात ती बर्फाच्या गोळेवाल्याकडे. कधीकाळी फक्त कळकट गाडीवर मिळणाऱ्या या...
View Articleडिप.. डिप... डिप
भारतीय आहारात चटण्या, कोशिंबीर, रायते या पदार्थांना महत्त्व आहे. रोजच्या जेवणात हे पदार्थ असण्यावर भर दिलेला असतो. तर पाश्चात्य किंवा जगभरात सॅलड हे जेवणाचा भाग असतेच.
View Articleमोका कॉफी...
जगभरातल्या तरुणांचं आवडतं पेयं म्हणून मोका कॉफी प्रसिद्ध आहे. ही कॉफी बनवणं फारसं अवघड नाही
View Articleपनीर रोल, पॉट आईस्क्रीम
नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ एक भारीतली खाद्यचौपाटी आहे. विविध पदार्थांनी उदरभरण ही संकल्पना मान्य असेल, तर इथं तुम्हाला भेळ, एसपीडीपी, आलू टिक्की, चटकदार पनीर, मंचुरियन रोल्स असं आवडीचं सगळं तयार...
View Articleशेवपाव आणि साबुवडे
कर्वे पुतळ्याजवळ खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणारी एक भन्नाट चौपाटी झाली आहे. अबालवृद्धांच्या आवडीचं हे ठिकाण तुम्हाला हवा तो पदार्थ देणारं आहे. चहा, बर्गरपासून ते पावभाजी पुलावपर्यंत सगळं काही इथं मिळतं.
View Articleमँगो विथ स्पाइस...
उन्हाळ्यातली सर्वाधिक सुसह्य गोष्ट म्हणजे फळांचा राजा... अर्थातच आंबा. आमरस, मँगोशेक, पन्हं वगैरे प्रकार प्रत्येकालाच आवडतात; पण फळांचा हा राजा खूप साऱ्या रेसिपींमध्ये वापरला जातो. यंदा आंब्याच्या...
View Articleझटपट आणि चविष्ट
स्वयंपाकासाठी यूज अँड थ्रो प्रमाणे रेडी टू मेकचा जमाना सुरू झाला आहे. तरीही कायम असे करणेही शक्य नसते. बारीकसारीक अडचणी येतच असतात. त्यासाठीच या काही टिप्स
View Articleसॅलड होऊदे टेस्टी!
सॅलड खाणं तब्येतीला खूप चांगलं असतं. पण कित्येकदा फक्त चिरलेल्या भाज्या किंवा कच्ची फळं खाणं कंटाळवाणं वाटू शकतं. म्हणूनच आपल्या सॅलडला चवदार आणि पौष्टिक बनवण्यासाठी काही खास टिप्स...
View Articleगोड पराठे
आपण तिखट पराठे तर नेहमीच खातो. पण या तिखट पराठ्यांइतकेच चविष्ट गोड पराठेही असतात. लहान मुलांना विशेष आवडतील अशा या पराठ्यांची खास रेसिपी.
View Articleवाळवणः अडीनडीची साठवण
पावसाळ्यात भाज्या आणि मासे तुरळक असण्याच्या काळात कामाला येतं ते वाळवण. आज वाळवणांचा पूर्वीचा रुबाब क्वचितच दिसत असला तरीही वाळवण म्हणजे अवघी आनंदाची साठवणच…
View Articleउपवासाचे बटाटे वडे
अर्धा किलो बटाटे, एक वाटी साबुदाणा, एक वाटी दाण्याचा कूट, एक चमचा आलं पेस्ट, एक चमचा जिरं पूड, सात-आठ हिरव्या मिरचा, चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी वरई, मीठ, साखर, लिंबाचा रस, तळण्यासाठी तेल/तूप.
View Articleबाजरीचे शंकरपाळे
दोन वाट्या बाजरीचं पीठ, एक वाटी चिरलेला गूळ, अर्धी वाटी दूध, चिमूटभर मीठ आणि सोडा, तेल.
View Articleपरपल कमाल
१ वाटी जांभळाचा गर, दीड वाटी खोवलेला नारळ, तीन टी-स्पून मिल्क पावडर, अर्धी वाटी सायीसकट दूध, दीड वाटी साखर, पाव चमचा वेलची पूड, सजावटीसाठी पिस्त्याचे आणि बदामाचे पातळ काप.
View Articleद्राक्ष रस
उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही खाण्यापेक्षा पेय पिणं बरं वाटतं. त्यामुळेच उन्हाळ्याला बाय बाय करताना आम्ही देतोय दोन खास पेयांच्या पाककृती.
View Articleमोचा कॉफी...
जगभरातल्या तरुणांचं आवडतं पेयं म्हणून मोचा कॉफी प्रसिद्ध आहे. ही कॉफी बनवणं फारसं अवघड नाही.
View Articleझणझणीत तर्रीबाज मिसळपाव
झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू आहे. औरंगाबाद शहरात मिसळपावची लहान-मोठे अनेक हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचा वकुब वेगळा असला तरी दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात.
View Articleहर मौसम आम
एप्रिल-मे हा आंब्याचा सीझन. पिवळाधम्मक रंग, मोहात पाडणारा आकार आणि वेड लावणारी चव असं अफलातून कॉम्बिनेशन असलेल्या फळांच्या राजाचा, नाही सम्राटाचा एकमेव दुर्गुण म्हणजे तो फक्त दोनच महिने मिळतो!
View Articleरव्याचे आप्पे
रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलेपेस्ट, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे. मिश्रणात चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे.
View Articleओल्याची तहान सुक्यावर!
पावसाळा सुरू झाला की, ओल्याची तहान सुक्यावर भागवावी लागते, या सुक्या मासळीचे अनंत प्रकार बनवता येतात. झिम्माड पाऊस पडत असताना तांदळाची गरमागरम भाकरी आणि सुकी मासळी म्हणजे वाह क्या कहने...
View Article