झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू आहे. औरंगाबाद शहरात मिसळपावची लहान-मोठे अनेक हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचा वकुब वेगळा असला तरी दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात.
↧