टोमॅटोचं टॉपिंग असलेले रोस्टेड पापड, वडा पाव, मॅरिनेटेड रेड चिली फ्राइड चिकन, फिश फिंगर्स, क्रम्ब फ्राइड, काठी रोल्स, तंदूर रोस्टेड कॉटेज चीज यांसारख्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी एकाच ठिकाणी मिळत असेल तर? फिफा वर्ल्ड कपच्या जादूचा आनंद घेत हे पदार्थ चाखण्याची संधी पुणेकरांना घेता येणार आहे.
↧