Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

कबाब का नवाब… ‘टुंडे के कबाब’

मध्यंतरी निवडणुकीच्या निमित्तानं लखनऊला गेलो होतो, तेव्हा तिथं शंभर वर्षांची परंपरा असलेल्या ‘टुंडे के कबाब’चा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. लखनऊ जसं नवाबांचं म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच ते कबाबासाठीही...

View Article


खवय्यांसाठी फिफा लज्जत

टोमॅटोचं टॉपिंग असलेले रोस्टेड पापड, वडा पाव, मॅरिनेटेड रेड चिली फ्राइड चिकन, फिश फिंगर्स, क्रम्ब फ्राइड, काठी रोल्स, तंदूर रोस्टेड कॉटेज चीज यांसारख्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी एकाच...

View Article


ओटागल्ली!

पालक, मेथी, चवळी, लाल माठ, हिरवा माठ या सगळ्या पालेभाज्या माझ्या शत्रू नंबर वन! गमतीचा भाग म्हणजे या साऱ्यांचं मी शेपूची भाजी, असं बारसं केलं होतं. आजही मी या पालेभाज्यांमध्ये मी प्रचंड घोळ करतो.

View Article

बीटाचा पराठा आणि भाज्यांचं रायतं

प्रथम बीट उकडून घेऊन बारीक किसणीवर किसावा. नंतर त्यात मीठ, तिखट, धने-जिरे पूड, २ चमचे तेल घालून एकत्र करावं, त्यात कणीक घालून व्यवस्थित मळून घ्यावा. आवश्यकता वाटल्यास पाणी घालावं, २-३ चमचे तेल घेऊन...

View Article

अंड्याची भजी

पावसालाही दणक्यात सुरुवात झालीय. अशावेळी गरमागरम भजी आणि चहा हवाच. पण नेहमीच्या कांदा भज्यांऐवजी आज आम्ही देतोय,अंड्याच्या भज्यांची पाककृती.

View Article


भुट्टा मिल गया!

भरलेलं आभाळ आणि कोसळणाऱ्या सरी अशा पावसाळी माहोलामध्ये खादाडीसाठी चहा-कांदाभजी इतकेच आवश्यक, तितकंच मस्ट मक्याचं भाजलेलं कणीस. रस्त्यावरच्या हातगाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलांतील डिशमधल्या उच्चभ्रू...

View Article

बर्गर वडापाव

वडापाव नामक खाद्याच्या असंख्य व्हरायटी समस्त मराठी लोकांनी आतापर्यंत खाल्ल्या असतील. त्यातच भर म्हणून सिंहगड रस्त्यावरील बर्गर वडापाव खाण्याजोगा. वड्यासोबत बर्गरला येतो तसा पाव वापरल्यानं त्याचं ‘बर्गर...

View Article

‘संतोष’ देणारी पाणीपुरी

चटपटीत पाणीपुरी, भेळ, शेवपुरी खाण्याचं सिंहगड रस्त्यावरील एक भारी ठिकाण म्हणजे आनंदनगरमधील ‘संतोष भेळ’. या पदार्थांची नावं घेतली, की तोंडाला पाणी सुटतंच. अन्यथा, पाणीपुरीची पाटी दिसली, की हमखास तिथं...

View Article


मुगगाठी..

रात्री मूग भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उपसून स्वच्छ रुमालात घट्ट बांधून ठेवावे.त्या दिवशी रात्री गरम पाण्यात भिजत घालून सोलून घ्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी उकळत ठेवून त्यात हळद घालून मोड आलेले...

View Article


झटपट होणारे मुळ्याचे डोसे

प्रथम बारीक चिरलेली लसुण, आलं-लसुण पेस्ट, हिरव्या मिरच्या, मुळ्याचे तुकडे, भिजवलेला तांदुळ, मीठ चवीनुसार एकत्र करुन मिक्सरमधुन जाडसर वाटुन घ्यावं. तेलात फ्रायपॅनवर जाडसर चिल्ल्याप्रमाणे पसरवावं.

View Article

सिझलिंग सिझलर

सिझलरसाठी ज्या भाज्या दिसायला कलरफुल असतील, अशा घेतल्यास डिश चविष्टही होतेच दिसतेही छान. बटाटे, भोपळी मिरची, फ्लॉवर, कोबी, बिन्स, मटार, टोमॅटो, ब्रोकोली, बेबी कॉर्न, केशरी गाजर अशा भाज्या वापरता येतात....

View Article

उपवास करूया हलका

उपवास करण्याचा मूळ उद्देश लक्षात न घेता आपण बरेचदा नको तेच पदार्थ खातो. या दिवशीही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी कोणते पदार्थ खावेत, याविषयी...

View Article

कुरकुरीत कांदाभजी

धो-धो कोसळणारा पाऊस...दुपारची सुटी किंवा शनिवार-रविवारचा निवांत वेळ. अशावेळी गरमागरम भजी आणि मस्तपैकी चहा असा मेनू म्हणजे पावसाळ्यात गरमागरम अनुभव देणारा क्षण.

View Article


बहरली खाद्ययात्रा

रमजानमुळे चटकमटकसाठी चंगळ, वेगळ्या चवीच्या आणि वेगळ्या पद्धतीच्या पदार्थांना अधिक मागणी

View Article

वड्यांची बडी बात

गटारीच्या दिवशी जितकं कौतुक तिखटजाळ चिकन- मटणाचं केलं जातं तितकं कौतुक टमटमीत वड्यांच्या वाट्याला येत नाही. खरं तर तिखटाच्या खाण्याची चव लज्जतदार करण्यात वड्यांची बडी करामत असते..

View Article


विमानातलं खाणं

आजकाल विमानप्रवास काही कठीण राहिलेला नाही. अनेक ठिकाणी जाताना आपण विमानाने जात येत असतो. पण विमानातल्या प्रवासातल्या खाण्याचा परिणाम तुमच्या वजनावर आणि पचनशक्तीवर होऊ शकतो.

View Article

रंग खुलवतो पेयाची चव!

घाईत असताना घटाघटा प्यायलेलं एक पाणी सोडलं, तर बाकी जवळपास सगळीच पेयं निवांतपणे प्यायली जातात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार खोलीचा रंग आणि तिथे सुरू असलेलं संगीत यानुसार तुम्ही कोणतं पेयं...

View Article


शिरखुर्मा मुबारक

दूध, खारीक, किसलेलं सुकं खोबरं, बदाम, काजू, बेदाणे आणि हव्या असल्यास चारोळीही यातून एक भन्नाट रसायन तयार होतं. ते म्हणजे शिरखुर्मा...

View Article

या पास्ताची चव चाखाच

इडली, वडा सांबार, डोसा, पोहे, उप्पीट, बर्गर यांसारखे तेच तेच पदार्थ पुन्हा पुन्हा खाऊन कंटाळा आला असेल, तर ‘रोला कोस्टा’ला आवर्जून भेट द्या. स्वस्त, मस्त आणि चमचमीत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर हे...

View Article

खवय्यांसाठी पर्वणी

खवय्यांसाठी कोल्हापुरातील विविध हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध असले तरी ते खिशाला परवडतीलच असे नाही. आषाढ महिना संपत आल्याने आता दोनच दिवस मांसाहारी पदार्थांवर ताव मारता येणार आहे....

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live