$ 0 0 पावसालाही दणक्यात सुरुवात झालीय. अशावेळी गरमागरम भजी आणि चहा हवाच. पण नेहमीच्या कांदा भज्यांऐवजी आज आम्ही देतोय,अंड्याच्या भज्यांची पाककृती.