इडली, वडा सांबार, डोसा, पोहे, उप्पीट, बर्गर यांसारखे तेच तेच पदार्थ पुन्हा पुन्हा खाऊन कंटाळा आला असेल, तर ‘रोला कोस्टा’ला आवर्जून भेट द्या. स्वस्त, मस्त आणि चमचमीत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर हे तुमची भूक भागवणारं उत्तम ठिकाण आहे.
↧