सगळ्याच हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते. पण काही ठिकाणची बिर्याणी लाजवाबच असते. मुंबई आणि ठाण्यात त्याची खास हॉटेल्सही आहेत. त्या ठिकाणच्या बिर्याणीची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. अशाच ‘दम’दार बिर्याणीसाठी केलेली ही मुशाफिरी...
↧