'दम'दार बिर्याणी
सगळ्याच हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते. पण काही ठिकाणची बिर्याणी लाजवाबच असते. मुंबई आणि ठाण्यात त्याची खास हॉटेल्सही आहेत. त्या ठिकाणच्या बिर्याणीची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. अशाच ‘दम’दार बिर्याणीसाठी केलेली...
View Articleगरमागरम सामोसा..
टीव्हीवर एखाद्या सिरीलमध्ये किंवा रेसिपी शोमध्ये 'गरमागरम समोसा' असा शब्द जरी ऐकला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटत. त्रिकोणी आकारातले लालसर रंगावर तळलेले गरम-गरम सामोसे आपल्याला खुणावू लागतात. पण हे...
View Articleतेजतर्रार कचौरी...
कांदा-पोहे किंवा उपमा हा मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अस्सल नाश्ता. त्यात आता दाक्षिणात्य इडलीचाही दिलखुलास समावेश झालेला आहे. मात्र जिभेचे कितीही चोचले पुरवणारी असली, तरी तिखट-गोड चटणीसोबत...
View Articleमुंबईतलं‘इडलीपूरम्’
चकचकीत स्टीलचं किंवा अॅल्यूमिनियमचं मोठं पातेलं. सोबत आणखी एखादं भांडं/ डबा किंवा पिशवी. हा सगळा वजनदार डोलारा कधी डोक्यावर तोललेला, तर कधी सायकलवर लावलेला. एवढ्या साजासह माफक बोली हिंदी आणि बहुधा...
View Articleवडापाव
भूक खूप लागलीय पण जेवणासाठी वेळ नाही किंवा थोडीसी पेट पूजा करायची असेल तर पहिला ऑप्शन असतो तो वडापाव. मुंबईकरांनी शोधलेला हा 'इंडियन बर्गर' नाशिककर खवय्यांचाही आवडता 'आयटम' आहे. शहरातील काही मोजक्या...
View Articleचटकदार कच्छी दाबेली
दाबेली हा प्रकार मूळ कच्छचा! हा पदार्थ साधारणपणे १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. नाश्त्याचा प्रकार म्हणून दाबेलीकडे पाहिलं जातं. पण नाश्त्याचा हा प्रकार बघता बघता पोटपूजेतील महत्त्वाचा पदार्थ म्हणून...
View Article'थाली'त पूर्णान्न
दाळ-भात, भाजी-पोळी सोबत लोणचं, कांदा, कोशिंबिर... मग 'स्वीट डीश' पोटात उतरताच भरलेलं पोट आणि तृप्त झालेल्या मनाची बातच काही खास असते. अर्थात 'पूर्णान्ना'तून मिळणारा जेवणाचा आनंद काही औरच असतो....
View Articleस्वस्त आणि मस्त पोळी-भाजी
ठाणे, डोंबिवलीतल्या मराठी पट्ट्यात असंख्य नवी आणि भव्य हॉटेल्स उभी राहत असली तरी आजही इथे ‘पोळी- भाजी केंद्र संस्कृती’ची मुळं घट्ट आहेत. एकट्या डोंबिवलीत अडीच हजारांहून जास्त पोळी-भाजी केंद्रं असून...
View Articleभरपेट 'खाना'वळ
नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहणा-यांना सगळ्यात जास्त उणीव भासते ती म्हणजे घरच्या जेवणाची. ही उणीव भरुन काढण्यासाठी सुरू झाल्या त्या 'खानावळी'. हॉटेलच्या तुलनेमध्ये थोडं साध्या पध्दतीचं पण...
View Articleमसालेवाली!
कोणत्याही अडगळीतल्या हॉटेलवरही नेहमीच्या भटारखान्यापेक्षा बाहेर थाटलेल्या स्टीलच्या स्टॉलवर लालचुटुक टोमॅटो आणि हिरव्याजर्द सिमला मिरच्या यांचा मनोरा दिसला, की समजून जायचं, इथे आपली एकवेळची भूक नक्की...
View Articleखुसखुशीत गुळपोळी
जानेवारी हा संपूर्ण महिना कडाक्याच्या थंडीचा, त्यामुळे या महिन्यात पहाटेचा खुराक अगर सकाळच्या न्याहरीसाठी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, भिजवलेले बदाम, काजू यांना प्राधान्य दिले जाते. याबरोबरच...
View Articleव्वा, फालुदा...
रंग, चव आणि पौष्टिकतेचा तुडुंब मेळ साधणारा फालुद्यासारखा दुसरा पदार्थ सापडणे कठीण. इराण-पर्शियातून आलेला हा अप्रतिम चवीचा पदार्थ मुंबईच्या रस्त्यांवरही आपला राजेशाही थाट राखून आहे, आणि त्याच्या...
View Articleडिलिशस ‘फिश थाळी’
फिश थाळी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यातल्या त्यात मालवणी फिश थाळी म्हटलं की घायाळ व्हायला होतं. फिश थाळीचे असंख्या प्रकार खवय्यांसाठी सज्ज आहेत. चवीनं खाणार त्याला नाशिकमध्येच डिलिशस फिश थाळी...
View Article‘द सॉल्ट’
‘द सॉल्ट’. नाव जरा वेगळं आणि हटके वाटतं ना. हो खरंय ते. नावानुसारच हे रेस्तरॉँदेखील फार वेगळं आणि हटकेच आहे. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) यावर जसा गांधी विचार आणि एकूण तत्त्वज्ञानाचा पगडा आहे तसा, या...
View Articleयम्मी, टेस्टी नूडल्स
चिनी जेवणातील मुख्य खाद्यपदार्थ, ते फास्ट फूडच्या यादीतील महत्त्वाचे नाव, नूडल्सचा हा आठशे वर्षांचा प्रवास मोठा चवदार आहे. प्रत्येक देशामध्ये नवनवे रुप आणि चवी धारण करणाऱ्या या पदार्थाने भारतामध्येही...
View Articleचॉकलेट सँडविच
सँडविच म्हणजे कॉलेजच्या पोरांचा जीव की प्राण. भूक लागलीय, डबा फार आवडीचा नाही, पटकन तयार होईल असं पण स्वस्ताईतलं काही हवं असं हवं तर पोरांना सँडविचचाच आधार असतो. सौमैय्या कॉलेजबाहेरचा सचिन सँडविचवाला...
View Articleगरमागरम!
परदेशातील फाइव्ह कोर्स, सेव्हन कोर्स ते अगदी पाच-सहा तास चालणाऱ्या २१ कोर्स मील्सपर्यंत कोणत्याही आहारात सूपला असलेले अजोड महत्त्व भारतातील महानगरांमधल्या आणि हळूहळू लहान शहरांमधल्या खाद्यसंस्कृतीत...
View Articleपाचपाखाडीची हॅपनिंग खाऊगल्ली
ठाणेकर चविष्ट खाणारे आणि खिलवणारे आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या प्रत्येक स्टॉलवर गर्दी दिसतेच. तोंडाला पाणी आणणारी पाणीपुरी, झणझणीत आलू टिक्की, फ्रेश क्रीम पेस्ट्रीज, आईस्क्रीम किंवा चायनीज असो हे...
View Articleचटकदार पिझ्झा
जागतिकीकरणात जग जवळ आल्याने खाद्य संस्कृतीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच इटालियन पदार्थ असलेल्या पिझ्झाला नाशिककरांनीही आपलेसे केले आहे. जगप्रसिद्ध ब्रॅण्डसह स्थानिक हॉटेल्स आणि...
View Articleगरमागरम मसालेदार उंधियु
केवळ गुजरातीच नाही, गुजरातेतर मंडळीही थंडीच्या दिवसात बनणाऱ्या उंधियुची वाट पाहू लागली आहेत. कारण उंधियुमधील सुरती घेवडा, कंद, कोनफळ, राजेली केळी, वांगी, बटाटा, मुठीया आणि हिरव्या मसाल्याने आता...
View Article