तीळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. गरम झाले की मिक्सर मधून एकदाच फिरवावे. जास्त बारीक करू नये. कढाईत तूप घालावे. त्यात चिरलेला गूळ घालावा. गूळ वितळला की तीळ आणि दाण्याचे कूट घालावे. गॅस बारीक करावा आणि मिश्रण नीट एकत्र करावं.
↧