Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

कळण्याची भाकरी, चटणी

जळगाव शहरात विविध जाती धर्माचे नागरिक वास्तव्यास असून लेवा पाटीदार समाजातील नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे लेवा समाजासह इतर समाजातील खाद्यसंस्कृती शहरात रुजली, वाढली आणि लोकांनाही फार आवडली.

View Article


खान्देशी ‘वरणबट्टी’

गणपती उत्सव असो किंवा दुर्गा देवीचा भंडारा, वरण बट्टी हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. गरमागरम बट्टीचा चुरा करून त्यावर वरण आणि सोबत वांग्याची झणझणीत घोटलेली भाजी, केवळ एवढेच शब्द जरी कानावर पडलेत...

View Article


चख दे

सध्या बाजारात भरपूर आवळे दिसतायत. म्हणूनच आवळ्याच्या पाककृतींविषयी...

View Article

कवीमनाच्या चवदार गप्पा

‘गीतकार म्हणून आज मी ओळखला जातो. गीतकार, लेखक व्हायचं मी ठरवलं नव्हतं. अपघातानंच या प्रवासाला लागलो. लहान असताना मला कॅरिकेचर काढण्यात विशेष रस होता.

View Article

पुण्यात मिळतोय स्वाद जगाचा

पंजाबी, दाक्षिणात्य, महाराष्ट्रीयन फूडव्यतिरिक्त वेगळं काहीतरी देण्याच्या हेतूनं पुण्यात ‘स्पेशल फूड रेस्तराँ’ सुरू झाली आहेत. ही रेस्तराँ इटालियन, जपानी, मेक्सिकन, कोरियन, बर्मीज असं फूड स्वतंत्रपणे...

View Article


खमंग कोकणी वडे

थंडीच्या दिवसात गरमागरम चिकन किंवा मटणासोबत कोकणी वडे हा खास बेत असतो. कोकणी वडे करण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे नेहमी ते केले जात नाहीत. पण जेव्हा केले जातात तेव्हा जेवणाचा स्वाद लाजवाब असतो.

View Article

नावात ‘टेस्ट’ आहे!

नावावरून पहिलं इम्प्रेशन पडतं. मग ते कुणा व्यक्तीचं असो, ठिकाणाचं असो वा रेस्तराँचं असो. सध्या तिथंच वेगळेपण दिसतंय. नावावरून हे रेस्तराॅ आहे, असं काही वाटत नाही.

View Article

रंगतदार आणि दमदार!

‘फ्लेवर्स स्पीक लाउडर दॅन वर्डस’ हे ‘कोकिता’चं ब्रीदवाक्य अगदी खरं असलं तरीही त्याबद्दल भरभरून लिहिण्यासारखं आहे. हडपसर गाडीतळाकडून साधना हायस्कूलकडे जायला लागल्यानंतर कॅनॉल रोडवर ‘कोकिता’ लागतं.

View Article


लच्छेदार रबडीची टेस्ट लयभारी

जळगाव शहराच्या आसपास अनेक खेड्यापाड्यात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जळगाव शहरात दुधाचे मुबलक प्रमाण असते. या दुधापासून विविध पदार्थ निर्मितीचे काम शहरातील दुग्ध व्यावसायिकांकडून केला...

View Article


पंचरंगी पराठा

प्रथम एका भांड्यात सर्व प्रकारची पीठे घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ आणि तुपाचे मोहन, ओवा टाकून चांगले मळून घ्या. कढईत तूप टाकून त्यात मोहरी, जिऱ्याची फोडणी करा. आलं-मिरची पेस्ट टाकून परतून त्यात सर्व...

View Article

दलिया-सोयाबीन राइस

दलिया थोडासा भाजून घ्यावा. १ वाटी दलियात २ वाट्या पाणी घालून २ शिट्या करून शिजवणे. नंतर तेलाची मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करावी. नंतर मिरच्या, कांदा, शिजलेले सोयाबीन, बारीक चिरलेली मेथी घालून...

View Article

झटपट ब्रेड ऑमलेट

ताज्या ब्रेडचं एक पॅकेट, २ अंडी, चवीनुसार मीठ, दिड चमचा मसाला, अर्धा वाटी दुध, चिमुटभर साखर.

View Article

मेतकूट भात (निराळा प्रकार)

मोकळा शिजवलेला बासमती भात परातीत काढून गार करावा व अंदाजाने मेतकूट आणि मीठ घालून सारखा करून घ्यावा. कढईत ऑलिव्ह ऑईल गरम करून लाल मिरच्या, तमाल पत्र, मिक्स हर्ब्स्, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबिर,...

View Article


तिळाच्या वड्या

तीळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. गरम झाले की मिक्सर मधून एकदाच फिरवावे. जास्त बारीक करू नये. कढाईत तूप घालावे. त्यात चिरलेला गूळ घालावा. गूळ वितळला की तीळ आणि दाण्याचे कूट घालावे. गॅस बारीक करावा आणि...

View Article

त‌िळाच्या साटो‍‍ऱ्या

तीळ आणि खसखस खमंग भाजून कुटावं. खवा भाजून त्यात पीठीसाखर घालून परतावं. त्यात त‌ळिकूट आणि खसखस पूड घालावी. खाली उतरवून वेलची पूड घालावी. सारखे भाग करावे. मैदा आणि मीठ घालून पाऊण वाटी कडकडीत तेलाचं मोहन...

View Article


खाण्यात ‘कुशल’ मी!

कधी-कधी बायकोच्या आधी घरी पोहोचलो, तर जेवण बनवतो आणि मग ती घरी आल्यावर ‘अरे वा! जेवण तयार आहे,’ हे वाक्य बोलली, की मला माझ्या मेहनतीचं चीज झाल्यागत वाटतं.

View Article

सीकेपी फूड फेस्ट

भरलेले पापलेट, खिम्याचे पॅटीस, मटण वडे, वालाचे बिरडे, निनावे, तेलपोळी आणि जवळ्याची भजी... अशा एकाहून सरस एक पदार्थांची लज्जत घ्यायची संधी ठाण्यात सीकेपी फूड फेस्टिवलने उपलब्ध करून दिली आहे.

View Article


गरमागर्रम भुजिंग

मॅरिनेट केलेले मटन, चिकनचे तुकडे सळईवर खमंग भाजून भुजिंग केले जाते. डहाणू-पालघर परिसरातल्या या अस्सल मराठमोळ्या पदार्थाचे योग्य मार्केटिंग झाले, तर फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हा पदार्थ भाव खाईल, हे नक्की!

View Article

चिकन मसाला

चिकन मसाला तयार करण्याची कृती

View Article

चिकन फ्राय

अगदी सुटसुटीत आणि तेवढ्याच चवीने खाणाऱ्यांसाठी चिकन फ्राय हा स्पेशल पदार्थ आहे.

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>