पेरू आणि टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरमध्ये ताटलीत वाफवावेत. थंड झाले, की एका पसरट भांड्यात वा कढईत चाळणी ठेवून हातानं व्यवस्थित कुस्करून फेटून घ्या. चाळणीवर दोन्हींच्या साली आणि बिया राहातील.
↧