पिठा पिठाची बात आगळी
'स्वयंपाकघरात मीठ नसेल, तर जेवणाचे सगळे बेत फुकट', असं म्हटलं जातं. याच धर्तीवर 'स्वयंपाकघरात विविध पिठं नसतील, तर गृहिणीचं कसब फुकट', असं खासच म्हणता येईल. यात गव्हाचं किंवा जोंधळा-बाजरी-नाचणीचं पीठ...
View Articleपेरू टोमॅटो वड्या
पेरू आणि टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरमध्ये ताटलीत वाफवावेत. थंड झाले, की एका पसरट भांड्यात वा कढईत चाळणी ठेवून हातानं व्यवस्थित कुस्करून फेटून घ्या.
View Articleबुंदी हलवा
बुंदी पाण्यात टाकून हलक्या हातानं घुसळून लगेच चाळणीत काढा. मावा हातानं बाजूला ठेवून एका कढईत साखर पाणी आणि केशर एकत्र करून साखर विरघळण्यानंतर दोन ते तीन मिनिटं ते मिश्रण हलक्या हातानं हलवून सर्व पाक,...
View Articleखाण्याचा छंद मला
स्वयंपाकात मला कधीच रस वाटला नाही; पण मी उत्तम खवय्या आहे. शूटिंगनिमित्त कुठं गेले, की तिथल्या स्पेशॅलिटी फूडचा नक्कीच घेते.
View Articleपनीर पॅटिस
१०० ग्रॅम किसलेलं पनीर, एक कांदा बारीक चिरलेला, अर्धी वाटी कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. २ चमचे ओल्या खोबऱ्याचा चव, अर्धा चमचा साखर, १ चमचा लिंबू रस, तूप आणि मीठ चवीनुसार, १५...
View Articleतिबेटी मोदक
मोमोज ही तिबेटीयन रेसिपी आहे. पण चायनीज पदार्थ जसे भारतीयांच्या चवीत कन्व्हर्ट झालेत, तसे मोमोजही झाले आहेत. मूळ मांसाहारी पदार्थ असलेले मोमोज शाकाहारी रूपड्यातही लोकांच्या पचनी पडू लागलेत.
View Articleकांद्यावरची कोळंबी
कोळंबी स्वच्छ धुवून तिला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळावा. तापलेल्या तेलात बारीक चिरलेला कांदा, हळद, मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि चमचाभर वाटलेलं खोबरं घालावं. कांद्याला तेल सुटल्यावर कोळंबी घालावी. दहा...
View Articleमिकी चॉको डेंझर्ट
एका बाऊलमध्ये भिजलेले बदाम व काजूची पेस्ट, आक्रोड, १ लहान चमचा गुलकंद व आवडत्या फळांचे काप, स्ट्रॉबेरी टाकून मिश्रण एकजीव करा. दोन पोळ्या घेऊन त्याला आवडेल तसा आकार द्या. त्यावर चॉकलेट सॉस किंवा...
View Articleन्यूट्री पनीर ओपन सॅँडविच
एका वाटीत दही, हळद, तिखट, आले-लसूण पेस्ट व मीठ एकञ करा. पनीरचे छोटे-छोटे काप करून वरील मिश्रण पनीरवर घाला व १०-१५ तसेच राहू द्या. आता २ मल्टीग्रेन ब्रेड घ्या. त्यावर तुळस, पुदीना चटणी व टोमॅटो सॉस...
View Articleस्ट्रीट फूडला येतंय ग्लॅमर
साधारण संध्याकाळच्या वेळेला भूक लागल्यानंतर आपली पावलं स्ट्रीट फूडकडे वळतात. भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा, समोसा, वडा पाव, पॅटिस आणि त्यासोबत कटिंग! बजेटमध्ये भरपेट खाण्याची हमी देणाऱ्या याच स्ट्रीट...
View Articleखायला आवडतं
आजही लख्ख आठवतात ते सोनेरी दिवस मला. सदाशिव पेठेत राहायचो मी तेव्हा. शाळेबाहेरच्या ‘यशवंत’ कुल्फीवाल्याकडची मलाईदार थंडगार कुल्फी तोंडात जाताचक्षणी विरघळणारी. दोन रुपयांना मिळणाऱ्या त्या कुल्फीसाठी...
View Articleपेरू टोमॅटो वड्या
पेरू आणि टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरमध्ये ताटलीत वाफवावेत. थंड झाले, की एका पसरट भांड्यात वा कढईत चाळणी ठेवून हातानं व्यवस्थित कुस्करून फेटून घ्या. चाळणीवर दोन्हींच्या साली आणि बिया राहातील.
View Articleबुंदी हलवा
बुंदी पाण्यात टाकून हलक्या हातानं घुसळून लगेच चाळणीत काढा. मावा हातानं बाजूला ठेवा. एका कढईत साखर पाणी आणि केशर एकत्र करून साखर विरघळण्यानंतर दोन ते तीन मिनिटं ते मिश्रण हलक्या हातानं हलवून सर्व पाक,...
View Articleखा चिप्स कुरूकुरू
बटाट्याचे किंवा केळ्याचे पिवळ्या रंगांचे चिप्स हे आता तसे नवीन राहिलेले नाहीत. त्यामुळे या नेहमीच्या चिप्सपेक्षा हटके असे चिप्स बनविण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यात मग कारले, आले, पुदिना, पालक यांचा...
View Articleवसईची सुकेळी निगुतीची
राजेळी जातीची केळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवून, सुकवून, फळातला मुळातला गोड टिकवून सुकेळी तयार करण्याची प्रक्रिया तशी किचकट आणि कौशल्याची. वसई परिसरात दिवाळीनंतरच्या चार- पाच महिन्यात मिळणाऱ्या या...
View Article‘खान्देशी लस्सी’ जळगावात फेमस
भारतातील विविध प्रांतात मिळणारे वेगवेगळे फूड जळगावमध्ये उपलब्ध आहेत. यात दक्षिण भारतातील इडली-डोसा असो की, गुजरातची मिठाई, प्रत्येक पदार्थाचा शहरात आस्वाद घेता येतो. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंड...
View Articleकळण्याची भाकरी, चटणी
जळगाव शहरात विविध जाती धर्माचे नागरिक वास्तव्यास असून लेवा पाटीदार समाजातील नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे लेवा समाजासह इतर समाजातील खाद्यसंस्कृती शहरात रुजली, वाढली आणि लोकांनाही फार आवडली.
View Articleखान्देशी ‘वरणबट्टी’
गणपती उत्सव असो किंवा दुर्गा देवीचा भंडारा, वरण बट्टी हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. गरमागरम बट्टीचा चुरा करून त्यावर वरण आणि सोबत वांग्याची झणझणीत घोटलेली भाजी, केवळ एवढेच शब्द जरी कानावर पडलेत...
View Articleकवीमनाच्या चवदार गप्पा
‘गीतकार म्हणून आज मी ओळखला जातो. गीतकार, लेखक व्हायचं मी ठरवलं नव्हतं. अपघातानंच या प्रवासाला लागलो. लहान असताना मला कॅरिकेचर काढण्यात विशेष रस होता.
View Article