तीळ आणि खसखस खमंग भाजून कुटावं. खवा भाजून त्यात पीठीसाखर घालून परतावं. त्यात तळिकूट आणि खसखस पूड घालावी. खाली उतरवून वेलची पूड घालावी. सारखे भाग करावे. मैदा आणि मीठ घालून पाऊण वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालून पीठ घट्टसर भिजवावं.
↧