$ 0 0 एका बाऊलमध्ये भिजलेले बदाम व काजूची पेस्ट, आक्रोड, १ लहान चमचा गुलकंद व आवडत्या फळांचे काप, स्ट्रॉबेरी टाकून मिश्रण एकजीव करा. दोन पोळ्या घेऊन त्याला आवडेल तसा आकार द्या. त्यावर चॉकलेट सॉस किंवा वितळलेले चॉकलेट पसरावे.