$ 0 0 गणपती उत्सव असो किंवा दुर्गा देवीचा भंडारा, वरण बट्टी हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. गरमागरम बट्टीचा चुरा करून त्यावर वरण आणि सोबत वांग्याची झणझणीत घोटलेली भाजी, केवळ एवढेच शब्द जरी कानावर पडलेत तरी तोंडाला पाणी येतं.