$ 0 0 ‘फ्लेवर्स स्पीक लाउडर दॅन वर्डस’ हे ‘कोकिता’चं ब्रीदवाक्य अगदी खरं असलं तरीही त्याबद्दल भरभरून लिहिण्यासारखं आहे. हडपसर गाडीतळाकडून साधना हायस्कूलकडे जायला लागल्यानंतर कॅनॉल रोडवर ‘कोकिता’ लागतं.