$ 0 0 मोकळा शिजवलेला बासमती भात परातीत काढून गार करावा व अंदाजाने मेतकूट आणि मीठ घालून सारखा करून घ्यावा. कढईत ऑलिव्ह ऑईल गरम करून लाल मिरच्या, तमाल पत्र, मिक्स हर्ब्स्, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबिर, ठेचलेली लसूण, कांद्याचे उभे काप घालून परतावे.