$ 0 0 कधी-कधी बायकोच्या आधी घरी पोहोचलो, तर जेवण बनवतो आणि मग ती घरी आल्यावर ‘अरे वा! जेवण तयार आहे,’ हे वाक्य बोलली, की मला माझ्या मेहनतीचं चीज झाल्यागत वाटतं.