$ 0 0 मॅरिनेट केलेले मटन, चिकनचे तुकडे सळईवर खमंग भाजून भुजिंग केले जाते. डहाणू-पालघर परिसरातल्या या अस्सल मराठमोळ्या पदार्थाचे योग्य मार्केटिंग झाले, तर फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हा पदार्थ भाव खाईल, हे नक्की!