केवळ गुजरातीच नाही, गुजरातेतर मंडळीही थंडीच्या दिवसात बनणाऱ्या उंधियुची वाट पाहू लागली आहेत. कारण उंधियुमधील सुरती घेवडा, कंद, कोनफळ, राजेली केळी, वांगी, बटाटा, मुठीया आणि हिरव्या मसाल्याने आता सगळ्यांच्याच जिभा चाळवल्या आहेत.
↧