Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

कच्च्या फणसाचे चीझी पकोडे

$
0
0

साहित्य :- १ मोठी वाटी उकडलेल्या फणसाचे तुकडे, १ वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचे पीठ, १ टी स्पून तिळकूट, २/३ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, हळद , तिखट, थोडेसं चीज, तळण्यासाठी तेल. कृती :- एका बाऊलमध्ये उकडलेल्या फणसाचे तुकडे स्मॅश करून घ्या. नंतर त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, तिळकूट, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, मीठ, चीज, घालून मिक्स करून घ्यावं. नंतर त्याचे छोटे - छोटे पकोडे करून गरम तेलात तळून घ्यावेत व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे. -नमिता शिंदे, मुलुंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>