$ 0 0 मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. पहाटे लवकर सहरीची आणि सायंकाळी रोजा, इफ्तारची लगबग दिसू लागली आहे.