मुंबईच्या चौपटी किंवा अंधेरी, मुंब्र्याच्या फालुद्याची औरंगाबाद शहरात रमजान महिन्यात विक्री होते. शहरात फालुदा विक्रेत्यांची संख्याही आठ ते दहा झाली असून, लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध फ्लेव्हरही बाजारात उपलब्ध आहेत.
↧