मिक्स फ्रूट जॅम
ज्या फळांपासून चांगला गर निघतो त्यापासून जॅम बनविता येतो. त्यामुळे जॅम बनविण्यासाठी असा गर निघणाऱ्या फळांची निवड करणे गरजेचे आहे. या भागात आपण विविध फळांपासून मिक्स फ्रुट जॅम तयार करण्याची पध्दत पाहू.
View Articleगर्रम भजी!
मातीचा धुंद करणारा सुगंध... हिरवीगार झालेली वृक्षवल्ली... वातावरणात आलेला उत्साह... पाऊस हळूहळू मनाचा ताबा घेऊ लागतो आणि मग जिभेवर ताबा ठेवणं कठीण जातं. गरमागरम, रुचकर पदार्थांची साथसंगत अनिवार्य होऊन...
View Articleमराठी माणूस विकतोय लंडनमध्ये वडापाव
परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतीय पदार्थ मिळण्याची नेहमीच वानवा असते आणि झटकेपट पोट भरणारा गरमागरम वडा पाव म्हंटलं की, त्यांना मुंबईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण अशा खवय्यांसाठी एक खास खबर.
View Articleझणझणीत गडपायथा
इतिहासाच्या वाटा धुंडाळत भटकणा-या भटक्यांची तहान-भूक गडदर्शनानंच हरपते. तरीही सोबत नेलेला फौजफाटा हा पोटावरच चालत असतो. खाण्याचे कितीही नखरे असले, तरी दुर्गम ठिकाणी मिळालेला बिनदुधाचा चहा, झुणका-भाकरी,...
View Articleआवडती पालक खिचडी
भेंडीची भाजी, वांग्याचं भरीत, उंधियो, खांडवी असे सगळे पारंपरिक शाकाहारी पदार्थ माझ्या खास आवडीचे आहेत. पालक खिचडीशिवाय तर मी जगूच शकत नाही... सांगतोय, अभिनेता अमित भानुशाली.
View Articleद चॉकलेट रूम
तुम्ही चॉकलेटप्रेमी असाल, तर तुमच्या या प्रेमाला तितकाच गोड पर्याय पौड रोडवर उपलब्ध आहे. रामबाग कॉलनीतल्या कृष्णा हॉस्पिटलसमोर शालिनी अपार्टमेंट आहे. इथलं द चॉकलेट रूम अनेकविध चॉकलेट फ्लेवर्ससाठी...
View Articleभजी गरमऽऽऽऽ
पावसाचा हलकासा शिडकावा होतोय, वातावरणात बोचरी थंडी भरू लागलीय, पाण्याचे काही तुषार अंगावर उडताहेत...अशावेळी कशाची आठवण होते?
View Articleमऊ मुलायम ओल्या फेण्या!
तांदळाच्या ओल्या फेण्या म्हणजे तळलेल्या कुरकुरीत फेण्यांची आधीची पायरी. झटपट नाश्त्याच्या जमान्यात हा खटपटीचा खाद्यप्रकार थोडा मागे पडला असला, तरी मुंबई-ठाण्यातल्याच काही मोजक्या ठिकाणी आजही हा प्रकार...
View Articleबघता काय, मारा ताव
पाऊस कोसळू लागला की गरमागरम कांदाभजी आणि आल्याचा वाफाळता चहा असा बेत एकदा तरी झालाच पाहिजे. पण चवीने खाणाऱ्यांचं समाधान एवढ्यावरच कुठे होतं? म्हणूनच भजी-बटाटेवडे यांच्यापलिकडे जाऊन, पावसात ताव...
View Articleआंबट-गोड डाळ-ढोकळी
तुरीच्या तेजतर्रार डाळीत शिजवलेले ढोकळीचे शंकरपाळ्यांच्या आकारासारखे तुकडे आणि खोलगट प्लेटमध्ये घेऊन खाताना वर सढळ हाताने वाढलेलं साजूक तूप. डाळ-ढोकळीच्या आंबट-गोड-तिखट चवीच्या नुस्त्या कल्पनेनेच पोट...
View Article‘ऑरगॅनिक’ रानभाज्या
पावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात.
View Articleघोळीचा काटा
बेढब, जाडजूड आणि खवलेदार माशांच्या वाटेला मासेखाऊही फारसे जात नाहीत. म्हणूनच प्रत्येक मच्छीमार्केटमध्ये मोठी घोळ विकणाऱ्याच्या पाटीसमोर मोजकीच डोकी दिसतात. पण घोळीची व काट्याची चव चाखायची असेल तर एकदा...
View Articleमक्याची खरपूस कणसं अन् शेंगा
पावसाळी वातावरण आहे... जरा भुरभुर सुरू आहे... थंडगार वारा सुटलाय... वाऱ्यावर येणारे हलकेसे तुषार अंगाला स्पर्श करताहेत... त्यामुळे बारीकसा काटा उभा राहतोय अन् अशा धुंद गारव्यात कुठुनसा मक्याची कणसं...
View Articleचमचमीत फराळ
उपवास बदलत गेला. भगर, रताळे, खजूर किंवा फळं खाल्ली जायची. हळूहळू त्याची जागा साबुदाण्याने घेतली. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणावडा, राजगीऱ्याचे लाडू, थालीपीठ, उपवासाची कचोरी आली. पुढे उपवासाचा बटाटावडाही...
View Articleलज्जत रमजानची !
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. पहाटे लवकर सहरीची आणि सायंकाळी रोजा, इफ्तारची लगबग दिसू लागली आहे.
View Articleआता 'फालुदा विथ आइस्क्रीम'
मुंबईच्या चौपटी किंवा अंधेरी, मुंब्र्याच्या फालुद्याची औरंगाबाद शहरात रमजान महिन्यात विक्री होते. शहरात फालुदा विक्रेत्यांची संख्याही आठ ते दहा झाली असून, लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध फ्लेव्हरही...
View Articleमनोमनी फिरनी
रमझानच्या महिन्यामध्ये गजबजलेल्या मोहम्मद अली रोडवर, किंवा अशाच एखाद्या खवय्येगिरीसाठी सुप्रसिद्ध मोहल्ल्याकडे ज्यांचे पाय आपसुकच वळतात, त्यांच्यासाठी मोगलाई नॉन व्हेज पदार्थांबरोबरच शाही फिरनीची अविट...
View Articleखमंग पॅटिस
पावसाळा सुरू झाल्यापासून घरी आणि बाहेर कांदा- बटाटा भजीचा आस्वाद घेऊन झाला असेलच, तेव्हा या वीकेंडला पॅटिस ट्राय करा. पॅटिसचे वैविध्यपूर्ण प्रकार खिलवणाऱ्या ठिकाणांविषयी...
View Articleचोखंदळ!
मी एक नंबरचा खादाड असलो, तरी जाऊ तिथं खाऊ या प्रकारातला नाही. एकदम चोखंदळपणे मी जिभेचे चोचले पुरवत असतो... सांगतोय प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन
View Article