गेल्या काही वर्षात परदेशी पदार्थांनी भारतीयांवर मोठी जादू केली आहे. त्यातल्या त्यात इटालियन पदार्थ आघाडीवर आहेत. या इटालियन पदार्थांमध्ये आजकाल जास्तच लोकप्रिय ठरत असलेला पास्ता नाशिककरांच्याही पसंतीला उतरला आहे.
↧