'रेडी टू इट'ला पसंती असलेल्या जमान्यात 'फास्ट फूड'ची भरपूर व्हरायटी असलेलं काऊंटर म्हणजे बेकरी. कधीकाळी पाव, खारी, टोस्ट व केकपर्यंत मर्यादीत असलेला बेकरी व्यवसाय आता निरनिराळ्या कुकीजपासून पिझ्झा, बर्गरसह 'डाएट फुड'पर्यंत पोहोचला आहे.
↧