ब्रेड स्लाइस कुस्करून घ्या. सोया चंक्स वाफवून मिक्सरवर बारीक करून घ्या. ब्रेडचा चुरा, सोया चंक्स, कोथिंबीर, जिरं, दही, चवीपुरतं मीठ, तांदूळ पिठी हे सारं एकत्र करून त्याचे मेदूवडे करून तेलात तळून घ्या.
↧